आता काहीही कामधाम न उरलेल्या मोदी विरोधकांना नम्र विनंती..
१) मोदी जिंकल्याचे वैफल्य, निराशा FB आणि Whatsapp वर काढणे बंद करा.. लोक तुमची कीव करतात..
२) आम्ही आमची तात्विक लढाई चालूच ठेऊ वगैरे असले फालतू dialogue मारणे थांबवा.. तुम्हालाही माहितीये की तुमच्या डोक्यात तत्वे वगैरे काही नाहीयेत पण केवळ तुमच्या मूर्खपणाला आणि मोदी विरोधाला काहीतरी आधार असावा ह्यासाठी तुम्ही हे वाक्य सारखे फेकत असता..
३) मोदींनी ३०० च्या वर खासदार निवडून आणलेत.. तेव्हा बावळटासारखे कुठल्यातरी कोपऱ्यातल्या मतदार संघात निवडून आलेल्या एकमेव विरोधी खासदाराचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट टाकू नका.. तुम्ही अजूनच मूर्ख दिसता (आहात ते आधीच माहितीये)..
४) मोदींच्या ३०० खासदारांमध्ये काही शे खासदार हे उच्च शिक्षित, कर्तृत्ववान, आणि कामे करणारे आहेत.. तेव्हा फक्त साध्वी प्रज्ञाच्या विजयाचे पोस्ट टाकून ती कशी निवडून आली आणि आता अश्या विचारसरणीचे खासदार असताना देशाचे काय होणार असल्या फालतू गप्पा मारू नका.. प्रत्येक गोष्ट परफेक्ट होऊ शकत नाही..
५) आता मोदी पुढे भारताचा हिंदुत्ववादी देश बनवून त्याची वाट लावणार का अश्या मथळ्याची पोस्ट टाकून स्वतःची अक्कल पाजळु नका.. कोणत्या पार्टीने काय काय दिवे लावलेत ते जनता पाहतीये आणि जनतेने मोदींना निवडून दिलेय तेव्हा काहीतरी विचार करूनच निवडून दिले आहे.. त्यामुळे शहाणपणा थांबवा..
६) तुमच्यासारखीच ४ फालतू लिबरल टाळकी जमवून आता ह्या देशाचे काय होणार ह्याची चर्चा बंद करा.. भारताच्या ५० कोटीपेक्षा जास्त मतदारांनी मोदींना निवडून दिले आहे त्या जनतेला तुमच्या पेक्षा जास्त अक्कल आहे हे समजून घ्या..
७) कुठल्यातरी पार्टीचा एकही खासदार निवडून आलेला नसताना तरीही त्यांनी मोदी लाटेत लढा दिला म्हणून त्याचे अभिनंदन करणे थांबवा.. ना त्या पार्टीकडे कुणी लक्ष देतेय ना तुमच्याकडे..
८) आणि शेवटचे.. आता फालतू गळे काढणे बंद करा.. तुम्ही FB आणि Whatsapp वर कितीही आपटलीत तरी मोदींना आणि भारताच्या जनतेला घंटा फरक पडणार नाहीये हे समजून घ्या..!!!
(ज्या कोणी हे लिहिले त्याला सलाम)