बट्याबोळ

Leave a comment



दीपक वैद्य

3 hours ago

अगदी सत्य वचन. अगदी हताश वाटत. कुठ निघुन ठेवला महाराष्ट्र माझा या पलीकडे गेलय प्रकरण

Aneesh Date

3 hours ago

काहीही करून स्वतःचा सवता सुभा उभा करायचा आणि सत्तेत खाडा - खोडा करण्याची ही खोड तशी वंशपरंपरागत रक्तात भिनलेली आहे. नवीन नाही.

माधव टेंबे

3 hours ago

अकार्यक्षम/बेजबाबदार/भ्रष्टाचारी/जामीनावर असलेल्या
लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधित्व रद्द करण्याचा कायदा करण्याची जरुरी आहे. तसेच उमेदवाराला पात्रतेसाठी किमान शिक्षणाची अट असावी. तरीपण परिस्थिती फारशी आशादायक वाटत नाही. शेवटी Power corrupts and absolute power corrupts absolutely ह्या वाक्याची प्रचिती येते.

पुष्कराज चव्हाण

1 hour ago

बरं केलस लिहिलंस ते. पूर्वीचे राजकीय नेते हे सुसंस्कृत होते. वाचन, कला यांचा वारसा जपणारे होते. नेहरु, यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख, नाथ पै, अटलजी, गोरे, मधु लिमये,अरुण जेटली, सुषमा स्वराज, दंडवते असे एकेक अभ्यासूआणि भाषेवर प्रभुत्व असणारे फर्डे वक्ते होते. काळाच्या ओघात हे सुसंस्कृत नेते पडद्याआड गेले. पैसा फेकून, पहिलवानी करणारे गावगुंड राजकारणात यायला लागले.पांढऱ्या शुभ्र एस यू व्ही गाडीत पांढरे शुभ्र परीट घडीचे कपडे घालून काळ्या काचा वर करुन काळा गॉगल लावून फिरायला लागले. तरुणाईचे लाडके आदर्श झाले. इपला जमाना गेला गड्या. ब्राह्मण ब्राम्हणेतर, हिदू मुसलमान, मराठी गुजराती पुणे मुंबई हे वाद भाषणाचे मुद्दे झाले. विविध लोकसमूहाच्या विविध प्रकारच्या अस्मिता चेतवण्यात आल्या. बेरोजगारी वाढायला लागली, औद्योगिक विकास रखडला. घलात उपास घडले तरी चालेल पण नेत्याच्या कुत्र्याच्या वाढदिवसाचे बॅनर झळकवण्यासाठी आति सतरंज्या उचलण्यासाठी बहुजनांच्या पोरांना धन्यता वाटू लागली. आणखीन काय काय होतंय कुणास ठाऊक? तुका म्हणे जे जे होईल ते ते पहावे. देव करो आणि सकारात्मक बदल घडो.

Hemant Marathe

1 hour ago

अतिशय मार्मिक सद्य राजकीय परिस्थितेचे विवरण. नेत्यांच्या फोटोमध्ये इतर नेत्यांबरोबर जरांगे पाटलांचा फोटो बघून मन खरंच विषण्ण झाले. ह्याहून महाराष्ट्राच्या राजकारणाचे अध:पतन होऊ शकत नाही.

Contact Form

subscribe

Thank you for subscribing.

Something went wrong.

Contact Info

  • yeshwant.marathe@gmail.com

Follow Me

My Other Blogs: historycafe.in

Copyright © 2020 Sarmisal.

Made with ♡ by iTGS